अभिनेत्री कविता कौशिक वादग्रस्त विधान व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. तिने पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भरतेच्या घोषणेने प्रेरीत होऊन एक योग मुद्रा केली आहे. ही योग मुद्रा पाहून चाहतेही इम्प्रेस झाले आहेत. तिचा हा योग मुद्राचा फोटो व्हायरल होत आहे.
कविताने जी योग मुद्रा केली आहे तो फोटो एका चाहत्याने ट्विटरवरून शेअर केला आहे. यात ती एक कठिण योग मुद्रा करताना दिसत आहे. अनेकांनी तिला यावरून प्रश्न केला की, हे नेमके कोणते आसन आहे. युजरचे हे ट्विट रिट्विट करत कविता म्हणाली याला आपण आत्मनिर्भर आसन असे म्हणूयात.
#LokmatNews #lokmatcnxfilmy #KavitaKaushik #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber